{"product_id":"aјabkhana-अजबखाना-by-vinda-karandikarविंदा-करंदीकर","title":"Aјabkhana अजबखाना By Vinda Karandikarविंदा करंदीकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविंदा करंदीकरांच्या बालकवितांचा हा संग्रह. आपल्यापैकी प्रत्येकानेच त्यांच्या बालकविता कुठे ना कुठे वाचलेल्या आहेतच. त्या सर्व कविता या संग्रहात आम्ही एकत्रित केल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविंदांनी अनेक प्रकारच्या बालकविता लिहिल्या. कधी ते आपल्या आसपासच्या वस्तूंतूनच एक अद्भुत वातावरण निर्माण करतात, कधी कल्पनेची भरारी मारून ते आपल्याला एका वेगळ्याच मुलुखात घेऊन जातात. कधी आपल्या भावनांना झोके देतात तर कधी पोट फुटेतो हसवतात. कधी गमतीने चिमटे काढतात, कधी नुसती मस्त मजा करतात. एकाच पुस्तकात हे सर्व मिळणे म्हणजे खरोखर अजबच ! म्हणूनच या संग्रहाचे नाव आहे ‘अजबखाना’.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"popular prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50960163045596,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Ajabkhana_cover-scan-work-MRP-150_07032026.webp?v=1780338842","url":"https:\/\/ganam.in\/products\/a%d1%98abkhana-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%ac%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-by-vinda-karandikar%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}