{"product_id":"15-minute-method-15-मिनिट-मेथड-मराठी-by-sam-bennett-सॅम-बेनेट","title":"15 Minute Method  15 मिनिट मेथड मराठी  By Sam Bennett सॅम बेनेट","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक आयुष्यामुळे आपल्याला सतत गोंधळलेलं आणि दबावाखाली असल्यासारखं वाटतं. स्वप्नं आणि उद्दिष्टांच्या दिशेने पुढे कसं जायचं आणि त्याचवेळी रोजची कामं कशी सांभाळायची, हेच समजेनासं होतं. कारण यादीत कितीतरी गोष्टी बाकी असतात आणि कामांची यादी सतत वाढतच जात असते. यावर उपाय म्हणून सॅम बेनेट एक अत्यंत सोपी पण प्रभावी कल्पना मांडतात : फक्त १५ मिनिटांची छोटी कृतीदेखील तुमच्या आनंदात, समाधानात आणि अखेरीस संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"mymirror","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129634255068,"sku":null,"price":258.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/51vN0uo5vPL._SL1000.jpg?v=1785345398","url":"https:\/\/ganam.in\/products\/15-minute-method-15-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-by-sam-bennett-%e0%a4%b8%e0%a5%85%e0%a4%ae-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}