{"product_id":"सोनार-बांगला-sonar-bangla-by-g-p-pradhan-ग-प्र-प्रधान","title":"सोनार बांगला SONAR BANGLA By  G. P. PRADHAN ग प्र  प्रधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१९७१ च्या ३ डिसेंबरला भारत-पाक युद्धाला सुरुवात झाली. युद्धकाळात सर्वसामान्य माणसांना नीट भेटता येत नाही. म्हणून युद्ध संपल्यावर २५ डिसेंबरपासून ११ जानेवारीपर्यंत बांगला देशात आम्ही अनेक ठिकाणी फिरलो; अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. जे ऐकले व जे पाहिले त्यातून तेथे झालेल्या कत्तलींची व अत्याचारांची भीषणता उमगली. भारतीय जवानांचा पराक्रम, मुक्तिवाहिनीतील सैनिकांचे शौर्य व समर्पण यांच्या स्फूर्तिदायक कथा ऐकल्या. अनेक विचारवंतांच्या व भूमिगत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. या सर्वांतून जीवनातील उदात्तता व भव्यता, क्रूरता व निर्घृणता, मृत्यूची कृष्णछाया आणि नवजीवनाचा प्रकाश यांचे अपूर्व दर्शन मला घडले! त्याच काळात बांगला देशातील विचारवंतांच्या जगात प्रवेश मिळाला, आणि त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चेतून माझ्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sadhana prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52087299506396,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/51hL66YRniL.jpg?v=1784568791","url":"https:\/\/ganam.in\/products\/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a4%be-sonar-bangla-by-g-p-pradhan-%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}